E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू?
Samruddhi Dhayagude
23 Apr 2025
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा हल्ला केला. पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी विविध राज्यातून काश्मीर पाहायला आलेल्या पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेत २६ पर्यटकांचा मृत्यू झाला, तर बरेच जण रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार करण्यापूर्वी त्यांना नाव आणि त्यांचा धर्म विचारला. एवढ्यावरही मन न भरल्यामुळे काही पर्यटकांच्या पँट काढून तपासल्या, तर काहींना कलमा पढायला लावला. अशा रितीने २६ निष्पाप हिंदू पर्यटकांची निर्घृणपणे हत्या झाली.
आता या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांची यादी जाहीर केली आहे. या मृत पर्यटकांमध्ये महाराष्ट्रातील ६ पर्यटकांचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले. याशिवाय, तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात, युएई, नेपाळ आणि उत्तर प्रदेश-हरियाणा येथील पर्यटकांनाही आपला जीव गमवावा लागला.
महाराष्ट्र
हेमंत सतीश जोशी – ठाणे(महाराष्ट्र)
अतुल श्रीकांत मोनी – मुंबई(महाराष्ट्र)
संजय लक्ष्मण लाली - ठाणे(महाराष्ट्र)
दिलीप दासील – पनवेल(महाराष्ट्र)
संतोष जगदाळे – पुणे(महाराष्ट्र)
कौस्तुभ गनबोटे – पुणे(महाराष्ट्र)
गुजरात
सुमित परमार - भावनगर(गुजरात)
यतेश परमार - भावनगर(गुजरात)
शैलेशभाई एच. हिमतभाई कलाथिया – सुरत( गुजरात)
कर्नाटक
मधुसूदन सोमिसेट्टी - बंगलोर (कर्नाटक)
मंजू नाथ राव - (कर्नाटक)
भारत भूषण - सुंदर नगर, बंगळुरू (कर्नाटक)
पश्चिम बंगाल
बिटन अधिकारी - विष्णू, कोलकाता (पश्चिम बंगाल)
समीर गुहर - कोलकाता (पश्चिम बंगाल)
सुशील नाथयाल - इंदूर (मध्य प्रदेश)
सय्यद आदिल हुसेन शाह - हापतरंडी, पहलगाम (जम्मू आणि काश्मीर)
विनय नरवाल - कर्नाल (हरियाणा)
नीरज उडवानी - उत्तराखंड
सुदीप न्युपाने - बटवाल, रुपंदेही (नेपाळ)
शुभम द्विवेदी - शाम नगर, कानपूर शहर, उत्तर प्रदेश
प्रशांत कुमार सत्पथी - मालस्वार, ओडिशा
मनीष रंजन (आबकारी निरीक्षक) - बिहार
एन. रामचंद्र - कोची, केरळ
दिनेश अग्रवाल - चंदीगड
जे. सचिंद्र मोली – पांडोरंगापुरम, बालासोर (ओडिशा)
तेगेलेलिंग (वायुसेना कर्मचारी) - झिरो, अरुणाचल प्रदेश
Related
Articles
किराना टेकडीवर किरणोत्सर्ग नाही
15 May 2025
अमरावतीतील कारखाना बॉम्बने उडविण्याची धमकी
11 May 2025
यूएईचे १० फलंदाज शून्यावर रिटायर्ड बाद
12 May 2025
युक्रेन महिन्याच्या युद्धबंदीसाठी तयार
11 May 2025
शंकराचार्यांनी हिंदू धर्माला नवजीवन दिले
12 May 2025
वाचक लिहितात
13 May 2025
किराना टेकडीवर किरणोत्सर्ग नाही
15 May 2025
अमरावतीतील कारखाना बॉम्बने उडविण्याची धमकी
11 May 2025
यूएईचे १० फलंदाज शून्यावर रिटायर्ड बाद
12 May 2025
युक्रेन महिन्याच्या युद्धबंदीसाठी तयार
11 May 2025
शंकराचार्यांनी हिंदू धर्माला नवजीवन दिले
12 May 2025
वाचक लिहितात
13 May 2025
किराना टेकडीवर किरणोत्सर्ग नाही
15 May 2025
अमरावतीतील कारखाना बॉम्बने उडविण्याची धमकी
11 May 2025
यूएईचे १० फलंदाज शून्यावर रिटायर्ड बाद
12 May 2025
युक्रेन महिन्याच्या युद्धबंदीसाठी तयार
11 May 2025
शंकराचार्यांनी हिंदू धर्माला नवजीवन दिले
12 May 2025
वाचक लिहितात
13 May 2025
किराना टेकडीवर किरणोत्सर्ग नाही
15 May 2025
अमरावतीतील कारखाना बॉम्बने उडविण्याची धमकी
11 May 2025
यूएईचे १० फलंदाज शून्यावर रिटायर्ड बाद
12 May 2025
युक्रेन महिन्याच्या युद्धबंदीसाठी तयार
11 May 2025
शंकराचार्यांनी हिंदू धर्माला नवजीवन दिले
12 May 2025
वाचक लिहितात
13 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आनंदच : विखे-पाटील
2
राज्यात चार दिवस अवकाळी पाऊस
3
भारत-पाक तणाव निवळणार
4
जातींची नोंद काय साधणार?
5
कॅनडा-भारत संबंधात गोडवा येणार?
6
भारताने ताकद दाखवली